रिपोर्टर: औसा विधानसभा मतदार संघातील कासार सिरसी ता.निलंगा येथील जुने बस स्थानक आहे त्याची पुर्नर बांधनी करण्यासाठी आमदार या नात्याने बसवराज पाटील यांनी गेल्या काही दिवसापासुन सतत पाठपुरावा केला अधिवेशनात ही हा मुद्धा लावुन धरला होता परिवहन मंत्री दिवाकर रावते यांची भेट घेऊन कासार सिरसी बसस्थानक पुर्नर बांधानी साठी निधि ची वेळोवळी मागणी करुन हा निधी मंजुर करुन घेतला आज या कामाचे इ.टेंडर निघाले तसेच औसा व लामजन्याचे ही लवकरच टेंडर निघेल व किल्लारीच्या कामा साठी पाठपुरावा चालु आहे अशी माहीती आ.बसवराज पाटील यांच्या संपर्क कार्यालयातुन देण्यात आली
0 टिप्पण्या