हिंगळजवाडी येथिल क्रांती गुरव हीच्या हात्महात्येस कारणीभुत आसलेल्या टवाळखोरांना आटक का?नाही : संघटनेचे मुख्यमंञ्यांना निवेदन:रिपोर्टर: हिंगळजवाडी ये​थे टवाळखोर गावगुडांच्या त्रासाला कंटाळून 28 जुन रोजी आल्पवयीन मुलीने अंगावर रॉकेल ओतून आत्महात्या करण्याचा प्रयत्न केला.जास्त भाजल्याने उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला.या घटनेचा गुन्हा नोंद होवून ही मोकाट फिरणा—या आरोपींना आटक का होत नाही त्यांना लवकरात लवकर आटक करावी या साठी अखिल गुरव संघटनेने राज्यांचे गृहमंत्री आणि मुख्यमंत्री देवेद्र फडवविस यांना या घटनेची गंभीर दख्खल घेवून पिडीत अल्पवयीन मुलीस न्याय मिळवा या मागणी चे निवेदन दिले आहे.
उस्मानाबाद तालुक्यातील हिंगळजवाडी येथिल क्रांती गुरव या आल्पवयीन मुलीने काही दिवसापुर्वी गावातील टपोरी पोरांच्या त्रासाला कंटाळून आत्महात्या केली.सदर घटनेचा गुन्हा नोंद होवून ही बरेच दिवस झाले परंतू आरोपींना आनखी आटक झालेली नाही. या घटनेतील आरोनी राजरोस पणे गावात फिरतात परंतू  त्यांना आनखी आटक का झालेली नाही.हे गावगुंड पिडत मुलीच्या कुटूंबावर दबाव आनून तुमच्या लहान मुलीचे ही आसेच हाल करू आशी राजरोस पणे धमकी देत आहेत.संध्या ही कुटूंब गावामध्ये गावगुंडाच्या दहशतीखाली वावरत आसून त्यांच्या जिवाला धोका आसल्याचे ना​कारता येत नाही .आशी संगळी परिस्थिती आसताना सुध्दा पोलीस तपासाच्या नावाखाली का शांत आहेत हे कळत नाही. लवकरात लवकर या घटनेचा तपास लावून पिडीत कुटूंबाला न्याय मिळवून दयावा नाहीतर पुर्ण महाराष्ट्रातील गुरव समाज रस्त्यावर उतरल्याशिवाय राहाणार नाही.आसा इशारा अखिल गुरव समाज संघटनेने निवेदनाच्या माध्यमातून दिला आहे. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या