उदगीर येथे चोरी करणा—या बुरकाधारी महीला कॅमे—यात कैद:रिपोर्टर: उदगीर येथील प्रसिध्द असलेल्या प्रसाद कनेक्शन मोंढा रोड येथे आज दुपारी तीन वाजताच्या सुमारास काही मुस्लिम समाजाच्या बुरखाधारी तीन महीला दुकानात खरेदी चा भेस घेऊन आले होते, मात्र  या महिलांचा हालचाली वरुन दुकानातील कामगारांना शंका आली, व या महिलांना विचारपूस केली असता त्यांनी दुकानात आपली पादत्राणे सोडून पळ काढला, व या ठिकाणी संदीप पाटील हे या ठिकानाहुन जात होते , त्यांनी तात्काळ या महिलांना अडवले ,त्याच वेळी दुकानातील महिला कामगार यांनी या महिलांचा पाठलाग केला व यांना पत्रकार संदीप बी.पाटील यांच्या सहकार्याने दुकानात आनले, व  दुकानातील  फुटेज तपासणी केली असता , या तीन महिला साड्या व ड्रेस आपल्या बुरख्यात घालत असताना चे शि शि टि व्ही फुटेज मधे पाहिले  तर आज चोरी करताना चे या फुटेज मधे दिसुन आले. पत्रकार संदीप बी.पाटील यांच्या मूळेच या चोर महिला सापडल्याने त्यांचे मालक व कामगार कडुन कौतुक केलं जातं आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या