रिपोर्टर: उमरगा आणि तुळजापूर तालुक्यातील टंचाई ग्रस्थ भागातील जनतेला पाणी मीळावे त्याच बरोबर देवस्थान कुंटेकूर आणि नळदुर्ग सारख्या ठीकाणी देवदर्शनासाठी येणा—या भावीकांना पिण्याच्या पाण्याची सोय करण्यात यावी आशी मागणी जिल्हापरिषद विरोधी पक्ष नेते शरण पाटील यांची आज पार पडलेल्या सर्वसाधारण सभेमध्ये केली.
आज उस्मानाबाद जिल्हापरिषदेची सर्वसाधारण सभा पार पडली यामध्ये दुष्काळाचा प्रश्न महत्वाचा आसल्याने विरोधी पक्ष नेते शरण पाटील यांनी उमरगा आणि तुळजापूर तालुक्यातील ग्रामीण भागातील टंचाईग्रस्थ जनतेला पाणी पुरवठा करण्यात यावा त्याच बरोबर आशी मागणी सभागृहात केली. उमरगा आणि तुळजापूर तालुक्यात आसलेली देसवस्थान कुंटेकूर आणि नळदुर्ग सारख्या ठीकाणी देवदर्शनासाठी येणा—या भावीकांना पिण्याच्या पाण्याची सोय करावी आशा प्रकारची महत्वाची मागणी जिल्हापरिषदेचे विरोधीपक्ष नेते शरण पाटील यांनी आज जिल्हापरिषदेच्या सर्वसाधारण सभेमध्ये केली.
0 टिप्पण्या