
रिपोर्टर: मायनी चे नुतन सरपंच सचिन गुदगे यांची मायनी ता.खटाव या गावच्या सरपंचपदी निवड झाल्या बददल विठ्ठलसाई सहकारी कारखाना मुरूम येथे त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी कारखान्याचे कार्यकारी संचालक बी.एम.अथणी,जि.प.विरोधी पक्ष नेते शरणजी पाटील उस्मानाबाद जनता सहकारी बँकेचे चेअरमन ब्रिजलाल मोदाणी, नगरसेवक सिध्दार्थ बनसोडे,उस्मानाबाद काँग्रेस ओ.बी.सी.सेल अध्यक्ष धनंजय राऊत यांची उपस्थिती होती
0 टिप्पण्या