शिष्यवृत्ती परिक्षेत ग्रिनलॅंड स्कूल चा विदयार्थी राज्यात पहिला: जिल्हाधिकारी यांच्या हास्ते सत्कार:रिपोर्टर: महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांच्या वतीने घेण्यात आलेल्या शिष्यवृत्ती परीक्षेत उस्मानाबाद येथिल ग्रिनलॅंड स्कूल च्या
95 विदयार्थ्यांनी बाजी मारली आहे.यामध्ये आठवीच्या विदया​र्थ्यांनी  महाराष्ट्रामध्ये प्रथम येण्याचा मान मिळवला आसून जिल्हाधिकारी दीपा मुधोळ,मुंडे यांच्या हास्ते गुनवंत विदयार्थ्यांसह पालकांचा सत्कार करण्यात आला.

फेब्रूवारी महीण्यात पार पडलेल्या शिष्यवृत्ती परिक्षेत शहरातील ग्रिनलॅंड स्कूल मधील 95 विदयार्थ्यांनी सहभाग घेतला होता.त्यामध्ये पाचवीच्या वर्गातील 47 तर आठवीच्या वर्गातील 48 असे मिळून 95 विदयार्थीं या परीक्षेला बसले हाते.इयत्ता आठवीच्या वर्गातील परीक्षीत पवार या विदयार्थ्यांनेे राज्यात प्रथम येण्याचा मान मिळवला आहे तर पाचवीमधील सर्वेक्ष गायकवाड याने राज्यात चौदावा येण्याचा मान मिळवला आहे.या कार्यक्रमादरम्यान जिल्हाधिकारी यांच्या हास्ते शोळेतील शिक्षक,मुख्यध्यापक,संस्थापक यांचाही सत्कार करण्यात आला.  

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या