अश्विनी मगर यांच्या वाढदिवसा निमीत्त विविध कार्यक्रमाचे आयोजन:रिपोर्टर: अश्विनी ताई मगर यांच्या वाढदिवसा निमीत्त विकास अनाथ आश्रम चिंचवड पुणे आणि निवारा आनाथ आश्रम मोहा फाटा जामखेड येथिल मुलांना भोजना सह शैक्षणीक साहीत्याचे वाटप करूण मगर यांनी आपला वाढदिवस साजरा केला. यावेळी आनाथ निराधार लोक कलावंत उसतोड मजूर,विट भटटी कामगार,भटके विमुक्त,आदिवासी,चंचीत दुर्लक्षीत घटकातील अनाथ मुलांच्या शिक्षणासाठी सहकार्य करावे असे आवहान अश्विनीताई मगर यांनी केले.या कार्यक्रमाला पिंटू गुनवरे,तसेच आनाथ आश्रमातील शिक्षक वृंद यांच्या सह विदयार्थ्यांची मोठया संख्येने उपस्थिती होती.  

टिप्पणी पोस्ट करा

2 टिप्पण्या