
:रिपोर्टर मराठी,हिंदी चित्रपट , मालिकेत वेगवेगळ्या भूमिका करून प्रेक्षकांच्या मनात वेगळी छाप निर्माण करणारे प्रसिध्द अभिनेते सोमनाथ तडवळकर यांनी "मलाल" या हिंदी चित्रपटात रंगा , हीं कट्टर राजकीय कार्यकर्त्याची भूमिका साकारून चित्रपटाला एक वेगळे स्थान निर्माण करूण दिले आहे.
"मलाल" हा चित्रपट 28 तारखेला प्रदर्शित होतं आहे. संजय लीला भन्साळी यांनी यां चित्रपटाची निर्मिती केली असून , मंगेश हाडवळे यांनी दिग्दर्शन केलं आहे.
0 टिप्पण्या