आमदार बसवराज पाटील यांच्या प्रयत्नातून निलकंठेश्वर देवस्थानास ब दर्जा:

रिपोर्टर: समस्थ किल्लारीचे श्रद्धास्थान श्री.निलकंठेश्वर देवस्थान  मंदीरास ब दर्जा मिळवून देण्याचे काम औसा तालुक्याचे  आमदार बसवराज पाटील यांच्या माध्यमातुन झाले आसून या मंदीराच्या पुढील कामासाठी 68 लक्ष रुपयाचा पहीला हप्ता आज मंजुर झाला आहे.त्यामुळे पुढील विस्तार आणि भाविकांच्या सोई सुविधा च्या कामास सुरूवात लवकरच होणार आहे.  

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या