महाराष्ट्र विधिमंडळ काँग्रेस पक्षाच्या मुख्य प्रतोद पदी आ.बसवराज पाटील यांची फेर निवड:रिपोर्टर: महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस पक्षाची बैठक टिळक भवन मुंबई येथे घेण्यात आली या बैठकीत विधिमंडळ काँग्रेस पक्ष मुख्य प्रतोद पदी आ.बसवराज पाटील यांची फेर निवड करण्यात आली या निवडी नंतर महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमेटीचे अध्यक्ष अशोकराव चव्हाण,महाराष्ट्राचे प्रभारी मल्लिकार्जुन खर्गे,यांनी आ.बसवराज पाटील यांना शुभेच्छा दिल्या यावेळी माजी मुख्यमंत्री आ.पृथ्वीराज चव्हाण,सहप्रभारी संपत कुमार आ.नसीम खान,आ.आमित देशमुख,मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष मिलिंद देवरा आदि मान्यवर उपस्थित होते

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या