विधानसभा निवडणुकीच्या तयारीसाठी टिळक भवन दादर मुंबई येथे काँग्रेस पक्षाची बैठक




 रिपोर्टर: विधानसभा निवडनुक संदर्भात काँग्रेस पक्षाची बैठक प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण,अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस व महाराष्ट्राचे प्रभारी मल्लिकार्जुन खर्गे यांच्या उपस्थीत घेण्यात आली या बैठकीसाठी माजी केंद्रीय गृहमंत्री सुशील कुमार शिंदे,माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण,काँग्रेस वर्किंग कमिटीचे सदस्य बाळासाहेब थोरात,विधानपरिषदेचे माजी उपसभापती माणिकराव ठाकरे, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या अनुसूचित जाती विभागाचे अध्यक्ष डॉ. नितीन राऊत,अखिल भारतीय किसान काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील,माजी मंत्री आ.बसवराज पाटील आ.नसीम खान,अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सचिव आ. अमित देशमुख,आशिष दुआ, चेल्ला वामशी रेड्डी,भी.एम. संदीप,संपतकुमार, माजी मंत्री जयवंत आवळे,खा.हुसेन दलवाई, कृपाशंकर सिंह, आ. शरद रणपिसे, माजी खा.एकनाथ गायकवाड,आ.के.सी.पाडवी, जयप्रकाश छाजेड, एनएसयूआयचे प्रदेशाध्यक्ष आमिर शेख, प्रदेश सरचिटणीस अॅड.गणेश पाटील,पृथ्वीराज साठे आदी उपस्थित. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या