ठाणे येथिल योगाचार्य विजय माढेकर यांची माढा येथे पाच दिवसीय कार्यशाळा सपन्न:


नितीन वरवडकर 

रोटरी क्लब माढा यांच्या वतीने माढा येथे आयोजीत केलेली पाच दिवसीय योगकार्यशाळा आज सपन्न झाली.या कार्यशाळेचे उदघाटन रोटरी क्लब चे माजी अध्यक्ष नोगेश घाडगे यांच्या हास्ते करण्यात आले होते.
या योग शिबीरामध्ये योगथेरिपीष्ठ मिनीस्ट्री योग प्रशिक्षक विजय माढेकर यांनी आनेक योग ग्रथांतील साधनाचे दाखले देवून माढयातील योग प्रेमींना नानाविध आसनाचा प्रयोग करूण दाखवला त्यामध्ये प्रणायाम,सुर्यनमस्कार,मेडीटेशन इत्यादी प्रकाराचे शास्त्रशुध्द पध्दतीने प्रात्यकक्षिक दाखवून योग सराव करून घेतला.
योगचार्य यांनी शिकवल्याप्रमाणे आसन म्हणजे कोनत्याती शारीरीक स्थितीमध्ये स्थिरता आसायला हावी.प्राणायाम म्हणजे प्राणाचे नियत्रंन श्वास व गन यांचे घनिष्ठ संबंध आसुन श्वासावर नियत्रंन आणित मनाला ही स्थिरता प्राप्त करूण घेणे योग ही आत्मदर्शन करण्याचे एकमेव शास्त्रशुध्द साधन आहे. इत्यादी प्रकारचा योगभ्यास या पाच दिवसात शिकवण्यात आला. या शिबीराला योगसाधकाची मोठया संख्येने उपस्थिती होती.  

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या