दहावीमध्ये 97 टक्के गुण मिळ वलेल्या तेजल गुरव हीचा सत्कार:


रिपोर्टर: नुकताच दहावीचा निकाल लागला आणि महाराष्ट्र भरात मुला एैवजी मुलींनीच बाजी मरलेले चित्र दिसले.त्या प्रमाणेच तेजल अनिल गुरव हीने मेहनत घेवून दहावीला 97.40 एवढी टक्केवारी मिळवली आणि  घवघवीत यश संपादन केले. तेजल हीने मिळवलेल्या टक्केवरी मुळे तीचे सर्वत्र कौतुक होत आसुन तिचा आणि तिच्या पालकांचा पुष्प गुच्छ देवून न्यूज नेशन कार्यालयामध्ये सत्कार करण्यात आला.  

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या