राज्यात 2 दिवसात पूर्वमोसमी वादळी पावसाचा आंदाज
रिपोर्टर: राज्यात विविध ठिकाणी पुढील 2 दिवस (दि. 3 आणि 4 जून) पूर्वमोसमी वादळी पावसाचा हवामान विभागाने अंदाज वर्तवला आहे.
 विदर्भात तुरळक ठिकाणी मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटात पावसाची शक्यता आसुन भंडारा,चंद्रपूर, गडचिरोली, नागपूर, गोंदिया, यवतमाळ, कोकणातील रत्नागिरी, सिंधुदुर्ग, मराठवाड्यातील लातूर जिल्ह्यामध्ये वादळी  पाऊस येण्याचा हवामान विभागाचा आंदाज आहे.
 राज्यात इतर ठिकाणीही मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज असल्याने अखेर उष्णतेपासून दिलासा मिळणार आहे. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या