रिपोर्टर:औसा मतदार संघाचे आमदार बसवराज पाटील यांच्या यांच्या प्रयत्नातुन तालुक्यातील रस्ते विकासाठी 11 कोटी 10 लाख रूपयाचा निधी मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून मंजूर झाला आसुन लवकरच कामाला सुरूवात होणार आहे.

आमदार बसवराज पाटील यांची राजकीय कारकीर्द उल्लेखनिय आणि विकासात्मक राहीलेली आहे.या करणामुळेच औसा मतदार संघातील जनतेने पाटील यांना वेळोवेळी सहकार्य केले आहे.ज्या प्रमाणे पाटील यांच्यावर जनतेने विश्वास ठेवला आहे त्या प्रमाणेच आमदार बसवराज पाटील यांनी सुध्दा औसा तालुक्यात विकासात्मक कामे केलेली आहेत.त्याचाच एक भाग म्हणून वारंवार विधीमंडळात मागणी करूण तालुक्यातील रोडचा प्रश्न महत्वाचा आसल्याने 11 कोटी 10 लाख 85 हाजार येवढा निधी मंजूर करूण घेतला आहे.
0 टिप्पण्या