संजय कोथळीकर यांना राज्यस्तरीय बसवरत्न कला पुरस्काररिपोर्टर :उमरगा येथिल शिक्षक आणि चित्रपट कलाकार संजय कोथळीकर यांना महात्मा बसवेश्वर जयंती निमीत्त देण्यात येणारा राज्यस्तरीय बसवरत्न कला पुरस्कार बसवेश्वर जयंतीचे औचित्य साधुन देण्यात आला.
बसव प्रतिष्ठान च्या वतीने राज्यातील विविध क्षेत्रातील व्यक्तीच्या कार्याची दखल घेवून महात्मा बसवेश्वर जयंती निमीत्त या पुरस्काराचे वितरण होते.यावर्षीचा कला क्षेत्रातील पुरस्कार संजय कोथळीकर यांना मान्यवराच्या हास्ते प्रधान करण्यात आला.आपल्या स्पष्ट बोली आणि अभिनयाने रंगभुमी गाजवणा—या कोथळीकर यांना हा पुरस्कार मिळाल्या बददल त्यांच सर्व स्थरातुन कौतुक होत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या