उस्मानाबाद जिल्हयात कॉग्रेसच्या आमदारांचा दुष्काळ पहाणी दौरा: रिपोर्टर

   सध्या राज्यात आणि विशेषता मराठवाड्याडील अनेक जिल्ह्यामध्ये तीव्र स्वरुपाची दुष्काळी परिस्थिति निर्माण झालेली असुन दुष्काळी भागातील, जनतेला दिलासा देतानाच सरकार कडुन दुष्काळी उपाय येजना राबवून घेण्यासाठी प्रदेश काँग्रेसच्या वतीने या शिष्टमंडळात समितीचे अध्यक्ष विधिमंडळ काँग्रेस मुख्य प्रतोद आ.बसवराज पाटील,समन्वयक भिमराव डोंगरे,माजी आ.व सदस्य सुरेश जेथलीया,सेवादल प्रदेश अध्यक्ष विलासराव औताडे,माजी आ.डॉ.कल्याण काळे या समितीने आज ईट ता.भुम येथे चारा छावणी ला भेट दिली तसेच शेतकऱ्याशी चर्चा करुन त्यांच्या समस्या जानून घेतल्या यावेळी शेकऱ्यानी कर्जमाफी,पीक विम्यायाबद्दल सरकारवर प्रचंड नाराजी व्यक्त केली यावेळी आ.बसवराज पाटील साहेब यांनी शेतकऱ्यासह बँक ऑफ महाराष्ट्र शाखेस भेट दिली व पिक विम्याचे पैसे कर्ज खात्यात जमा करता ते शेतकऱ्याना वाटप करा असे सांगीतले व लगेच ते पैसे शेतकऱ्याना वाटप करण्याची प्रक्रीया चालु झाली यामुळे शेतकऱ्यानी आ.बसवराज पाटील साहेब यांचे आभार मानले यावेळी आ.मधुकरराव चव्हाण,उस्मानाबाद जिल्हा काँग्रेस कमिटीचे जिल्हा अध्यक्ष प्रशांत चेडे,भुम तालुका अध्यक्ष आण्णासाहेब देशमुख,सेवादलचे विलास शाळु,भुम प.स.सभापती वैजीनाथ म्हमाने,उस्मानाबाद शहराध्यक्ष अग्निवेश शिंदे,युवक काँग्रेसचे प्रवीण देशमुख,आण्णा महाणवर,अँड.दर्शन कोळगे,नागनाथ भांजी,व चारा छावणी चालक काकासाहेब चव्हाण व शेतकरी मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या