चिलवडी येथे जिल्हाधिकारी मुधोळ-मुंडे, सीईओ डॉ.कोलते यांनी केले श्रमदान:  रिपोर्टर: उस्मानाबाद तालुक्यातील चिलवडी येथे महाश्रमदानाचे आयोजन करण्यात आले होते,यासाठी गावक—यांनी उत्तम नियोजन केले होते.
 या श्रमदानासाठी जिल्हाधिकारी दीपा मुधोळ-मुंडे ,मुख्य कार्यकारी अधिकारी डाॅ.संजय कोलते ,तहसीलदार विजयकुमार राऊत यांनी सहभाग  घेवून स्वतःही श्रमदान केले, गावकर्‍यांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी या उपक्रमास  शासकीय योजनांचीही जोड देण्यात येईल,असे सांगितलेे.
    जिल्हा समन्वयक .राहुल सरवदे यांनी उपस्थिताना या उपक्रमाची सविस्तर माहिती दिली.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या