मनसेचा टॅंकर देतोय उस्मानाबादकरांना आधाररिपोर्टर: वाढलेली उष्णता आणि दुष्काळाला तोंड देत आसलेल्या उस्मानाबादची तहान मनसेचा टॅंकर भागवताना दिसतोय.शहरातील पाणी टंचाईने त्रस्त झालेल्या लोकांना या टॅंकरचा चांगलाच आधार होत आहे.

उजनीच्या पाण्यासाठी होत आसलेले राजकारण आणि तिव्रतेचा दुष्काळ या वातावरानामध्ये संध्या उस्मानाबादकर सापडले आहेत.शहरामध्ये 15 ते 20 दिवसाला पाणी मिळत आसल्याने नागरीक परेषान आहेत. या परिस्थितीमध्ये कुठेतरी लोंकाना थोडीफार मदत व्हावी यासाठी मनसेचे जिल्हा सचीव दादा कांबळे यांनी पुढाकार घेवून उस्मानाबाद शहरात एक टॅंकर चालु केला आहे. या मुळे शहरातील काही भागातील लोकांची तहान भागत आसुन तिव्र टंचाईमध्ये लोकांना आधार मिळत आहे.      

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या