बारा वर्षाच्या गणेश ने उभारली राहात्या घरी गुढी:रिपोर्टर: उस्मानाबाद न्यायालयाच्या भिंतीला लागुन छोटयाशा झोपडीत राहाणा—या गणेश ने पाढव्याच्या निमीत्ताने उभी केलेली गुढी येणा—या जाणा—या लोकासाठी आकर्षण बनली.आपल्या 60 वर्षाच्या आजीला घेवून राहाणा—या गणेश ची कहाणी तशी एका चित्रपटाला शोभण्यासारखी आहे.

महाराष्ट्रामध्ये परंपरेचे सन साजरे करण्यासाठी प्रतेक जनांच्या मनामध्ये आगदी उत्सुकता आसते.त्यामध्ये गरीब श्रीमंताची कुठलीही दरी नसते. याचा प्रत्यय या 12 वर्षाच्या लहान मुलाच्या माध्यमातुन पाहायला मिळाला. उस्मानाबाद न्यायालयाच्या भिंतीला चिटकुन पुटटयाच्या आणि तळवटाच्या छोटयाशा झोपडीमध्ये राहणारा गणेश कदम हा 12 वर्षाचा मुलगा आपल्या 60 वर्षाच्या आजीला घेवून ब—याच दिवसापासुन या ठिकाणी रहातो.आई वडीलांचा आपघाती मृत्यू झाल्याने आजी शिवाय त्याचा जवळचा नातेवाईक कुनीही नसल्याचे तो सांगतो.काम करूण आजीच्या तिन वेळेची जेवणाची सोय आणि स्वच्छ आणि टापटीप रहाण्याचे गणेश आगदी नित्यनियमाने पाळतो.त्याची परिस्थिती माहीत आसणारी काही मानसं त्याला रोज मदत करतात.न्यायालयाचे न्यायाधिश सुध्दा गाडी थांबवून त्याची विचार पुस करतात.आजी थेडी वेडसर आसल्याने तीची काळजी गणेश लाच घ्यावी लागते.दुकानात,हॉटेलमध्ये मिळल त्या ठीकाणी काम करूण गणेश त्याच्या आजीला सांभाळतो.आजच्या काळात आई,बापाला न संभाळणारी काही जन आसताना एक नातु आपल्या आजीला सांभाळतो हे फार कौतुकास्पद आहे.आज त्याची ही कहाणी समोर आली म्हणजे त्याने पाडव्या निमीत्ताने उभा केलेल्या आकर्षक गुढीमुळे      

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या