विधीज्ञ एस.बी.तावरे यांची राष्ट्रवादीच्या लिगल सेल उपाध्यक्षपदी निवड:



 रिपोर्टर:उस्मानाबाद जिल्हा राष्ट्रवादी कॉग्रेसच्या विधी लिगल सेलच्या उपाध्यक्षपदी उस्मानाबाद येथिल विधीज्ञ एस.बी.तावरे यांची निवड करण्यात आली आहे. त्याच्या या निवडीमुळे वकील व्यावसायातील मंडळीमध्ये राष्ट्रवादी पक्षाचा विस्तार करण्यास होण्यास मदत होणार आसुन त्यांना वरिष्ठाकडुन नियुक्तीचे पत्र देण्यात आले आहे.       

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या