
रिपोर्टर:भारतरत्न डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती सातेफळ गावात मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली सार्वजनिक जयंती उत्सव समिती च्या वतीने शनिवारी गावतुन डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतीमेची मिरवणुक काढण्यात आली.
गावातील समाज मंदीरापासून सायं ५:३० दरम्यान मिरवणुकीस सुरवात झाली,यावेळी बॅंक आॅफ महाराष्ट्र शाखा तेरखेडा-शाखा प्रबंधक .ए.के.क्षिरसागर,गावचे पोलीस पाटील.श्रीकृष्ण पाटील,ॲड.श्र.डी.पी.कांबळे यांच्या हस्ते प्रतिमेचे पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले.यावेळी जि.प.मुख्याध्यापक.रमेश कांबळे,माजी सरपंच,नितीन कांबळे,आर.जी.बांधकाम व असंघटित कामगार संघटना महाराष्ट्र राज्य अध्यक्ष .ॲड.ऋषीकेश क्षिरसागर ,संतोष कांबळे,दादाराव कांबळे,शिवाजी कांबळे,सुनील कांबळे प्रशांत कांबळे, मंगेश पांडगळे, लक्ष्मण कांबळे , शहाजी माने , शिवाजी कांबळे प्रदिप कांबळे, प्रकाश कांबळे, विजय इंगळे,अश्रुबा कांबळे, विनोद कांबळे वैभव गरड,वैभव वाघमारे,प्रसाद उगले,ओंकार बनसोडे,रवी उगले,,व समस्त गावकरी हे उपस्थित होते.व महीलांनी देखील मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदऊन जयंतीची शोभा वाढवली. संविधान युवक मंडळ वसर्व गावकरी बांधवांनी उत्सफुर्तपणे सहभाग घेतल्यामुळे मिरवणुक शांततेत पार पडली.
0 टिप्पण्या