विम्या बाबत तक्रारीचा निपटारा करण्यासाठी विमा कंपनीचे तालुकानिहाय प्रतिनिधी:रिपोर्टर: पंतप्रधान विमा योजनेच्या रक्कमेचे वाटप जिल्हयात सध्या सुरू आहे.त्या आनुशंगाने शेतक—यांच्या विम्या बाबत काही आडचनी आसतील तर त्या दुर व्हाव्यात म्हणून ओरिएंटल ईन्शूरन्स कंपनीने उस्मानाबाद जिल्हयातील प्रतेक तालूक्यातील कृषी विभागाच्या कार्यालयामध्ये आपले प्रतिनिधी बसवले आहेत.
ओरिएंटल ईन्शूरन्स कंपनीने तालुकानिहाय प्रतिनिधी नेमले आसून 2018—19 खरिप हंगाम पिक विमा अर्तगत पंतप्रधान विमा योजनेच्या रक्कमेचे चालु असलेले वाटप त्यामध्ये शेतक—यांच्या काही आडचनी आसतील तर ओरिएंटल ईन्शूरन्स कंपनीच्या प्रतिनिधीना कळवाव्यात आसे आवहान जिल्हा कृषी विभागाकडून करण्यात आले आहे.   

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या