कोण निवडुन येणार यासाठी लावली बॉंण्ड लिहून टू व्हिलरची शर्यत:
रिपोर्टर:रिपोर्टर:उस्मनाबादमध्ये कोण निवडुन येणार यासाठी शंभरच्या बॉंण्डवर लिहुन एकमेकांची टु व्हिलर गाडी कागद पत्रासहीत देण्याची शर्यत दोन्ही दादाच्या कार्यकर्त्यामध्ये लागली आहे.

उस्मनाबाद जवळ आसलेल्या राघुची वाडी येथील रहिवाशी बालाजी विष्णू करवर आणि शंकर विठठल मोरे या दोघांमध्ये कोण निवडुन येणार या बददल ऐकमेकांची टु व्हिलर गाडी देण्याची शर्यत लागली आहे.आगदी शंभर रूपयाच्या बॉंण्डवर लिखापडी करूण लावण्यात आलेली ही शर्यत गावकर—यांसह मतदार संघातील लोकांसाठी मनोरंजनाचा विषय ठरत आहे.परंतू येत्या 23 तारखेलाच कळणार की कोणाची मोटार सायकल कोण घेणार. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या