प्रशासनाला मतदानादिवशी स्काउट गाईडच्या विदयार्थ्यांची साथ!
रिपोर्टर... पार पाडलेल्या लोकसभा मतदानाला शासन यंत्रनेसह स्काउट गाईड,आशा संघटना यांचे मोलाचे सहकार्य झाले.मतदार संघात प्रतेक बुतच्या ठिकाणी मतदान करण्यासाठी आलेल्या व्यक्तीना सहकार्य करण्याचे काम यांच्या कडुन होत होते.दिव्यांग आणि निराक्षर मतदाराला  योग्य माहीती देवून मतदान करण्यास मदत केल्याने शासन यंत्रनेला स्काउट आणि आशा च्या माध्यमातून चांगली मदत झाली.

उस्मानाबाद लोकसभा मतदार संघात किरकोळ तक्रारी ओगळता मतदान शांततेत पार पडले.मतदार संघात एकुन -63.42 टक्के एवढे मतदान झाले आसुन यामध्ये औसा 64.24 टक्के, उमरगा -60. 43 टक्के,तुळजापूर -64.75 टक्के,उस्मानाबाद -64.79 टक्के,परंडा -63.85 टक्के,बार्शी -61.99 टक्के आशा प्रकारे आंतीम आकडेवारी आलेली आहे.उन्हाचा पहारा जास्त आसल्याने ही टक्केवारी 2014 पेक्षा कमी आसल्याचा आंदाज व्यक्त केला जात आहे.या संगळया प्रक्रीयेला शासन यंत्रना कुठेतरी कमी पडत आसते म्हणून व्यवस्थापनाची जिम्मेदारी या नात्याने प्रशासनाने आनेक संस्थाची मदत घेतली होती.त्यामध्ये स्काउट गाईड,आशा संघटनाचा मोठा सहभाग होता.दिव्यांग,निराक्षर मतदारांना माहीती देवून मतदान करण्यासा सहकार्य करणे वयवृध्द मानसांना हाताला धरूण नेहने,दिव्यांगासाठी ठेवण्यात आलेल्या गाडयाच्या माध्यमातुन मतदारांला बुतवर घेवून येणे आदि सहकार्य यांच्याकडुन होत होते.या सहकार्यामुळे मतदानाचा टक्का वाढण्यास ही मदत झाली आहे.    

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या