तडवळा येथे श्रध्दाजंलीच्या बॉनर मुळे सुरेश पाटील यांचे रास्ता रोखो आंदोनल:
 रिपोर्टर:आत्महात्याग्रस्त शेतकरी दिलीप ढवळे यांच्या श्रध्दाजंलीचे बॉनर काढण्याच्या मागणीसाठी एस.पी.शुगरचे चेअरमन सुरेश पाटील यांनी रास्ता रोखो आंदोलनास सुरूवात केली आहे.

चार दिवसापुर्वी उस्मानाबाद तालुक्यातील तडवळा येथिल शेतकरी दिलीप ढवळे यांनी आत्महात्या केली होती.त्यांना श्रध्दाजंली देण्यासाठी गावक—यांनी त्यांच्या फोटोचे बॉनर लावले होते.आज मतदान आसल्यामुळे सुरेश पाटील यांनी ही बॉनर काढण्यासाठी रास्ता रोखो आंदोलन सुुरू केले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या