दुष्काळी सुविधा पुरवविण्यास असमर्थ आसलेल्या शासनाचा मनसेने जनावरांना गाजर चारून केला निषेध..
रिपोर्टर:जिल्हयात तिव्रतेचा दुष्काळ आसताना शासनाने आदयाप कुठल्याही सुविधा न पुरवल्यामुळे मानसासह जनावरे सुध्दा आडचनीचा सामना करूण जगत आहेत त्यामुळे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने उस्मानाबाद येथे जनावारांना गाजर चारूण शासनाचा निषेध करण्यात आला.
उस्मानाबाद जिल्हयातील जनता दुष्काळाच्या झळा सोसत आसताना  शासन मात्र गप्प आहे.जनावरांना चारा मानसांना पिण्याचे पाणी इत्यादी दुष्काळी उपाययोजना ग्रामीण भागात आनखी पोचल्या नसलयाने मानसासह जनावरांचे हाल होत आहेत मात्र शासनाचे त्याकडे दर्लक्ष आहे.शासनाने य सुविधा लवकरात लवकर लोकांपर्यं पोहवाव्यात चारा छावण्या सुरू करण्यात यावा,गावोगावी पाण्याचे टॅंकर चालू करावे,रोजगार हमी योजनेतून मजूरांना कामे देण्यात यावी,दुष्काळ संचिका मराठीत करावी,जनावरांना दावणीला चारा-पाणी देण्यात यावा यासाठी शासनाचे लक्ष वेधून घेण्यासाठी उस्मानाबाद येथे "जनावरांना गाजरे"चारून निषेध केला यावेळी मनसेचे जिल्हा सचिव दादा कांबळे तुळजापूर शहर अध्यक्ष धर्मराज सावंत,तावरजखेडा सरपंच मुरली देशमुख,कळंब तालुकाउपाध्यक्ष अनिल बावणे,विद्यार्थी सेना उपजिल्हा अध्यक्ष समीर शेख,संजय पवार,कपील शिंदे,दिलीप राठोड,निरंजन ठवळे,यादी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते