महा.एन.जी.ओ.फेडरेशन च्या वतीने कल्पना जगदाळे यांना राज्यस्तरीय पुरस्कार:




माढा रिपोर्टर
 महा.एन.जी.ओ.फेडरेशन..आयोजीत..या संस्थेचे संस्थापक/संचालक व मुख्य संयोजक..मा.श्री.शेखर मुंदडा व सह.संस्थापक/संचालक/संयोजक.मा.श्री.विजय वरूडकर यांनी या कार्यक्रमाचे आयोजन पुणे पत्रकार भवन येथे केले होते......महा.एन.जी.ओ.फेडरेशन पुणे यांच्या माध्यमातुन🌹स्त्री समाजरत्न पुरस्कार समारंभ व नाते समाजाशी🌹या उपक्रम अंतर्गत महाराष्ट्रातील विविध जिल्यामध्ये काम करणा-या सामाजिक संस्थांना हा पुरस्कार देण्यात आला..या विविध संस्थेमधील🌹जगदाळे फांऊडेशन माढा .या संस्थेने केलेल्या कार्याबद्दल जगदाळे फांऊडेशनच्या सद्स्या व महिला व बालकल्याण समितीच्या🌹 सभापती मा.सौ.कल्पना (ताई )शिवाजी जगदाळे 🌹यांना हा 🌹राज्यस्तरीय🌹 पुरस्कार महिला दिनाचे औचित्य साधुन पुरस्कार देण्यात आला🌹..या पुरस्कारात रोख रक्कम 10,000 व सन्मानचिन्ह देण्यात आले..हा पुरस्कार सोहळा ज्या संस्थांनी स्त्रीयांसाठी.. समाजासाठी..गोरगंरीबासाठी.....सामाजिक कार्य केलेल्या विविध सामाजिक संस्थाना .. विविध फांऊडेशन.. अशा संस्थांना हा राज्यस्तरीय पुरस्कार देण्यात आला.........या पुरस्कार सोहळ्यासाठी प्रमुख उपस्थिती..मा..सौ..मोनिका सिंग.(उपजिल्हाधिकारी पुणे)..मा.सौ.सुशिला राठी(सचिव.माहेश्वरी विद्या प्रचारक मंडळ..पुणे)..मा.सौ.गुरूप्रीत सबरवाल(प्रमुख.आय.सी.आय.सी.आय स्कील अॅकेडमी).फेडरेशन चे संस्थापक..मा.श्री.शेखर मुंदडा व सहसंस्थापक..मा.श्री.विजय वरूडकर यांच्या हस्ते या पुरस्कार सोहळ्याचे वितरण करण्यात आले........यावेळी जगदाळे फांडेशन माढा चे अध्यक्ष..श्री.शिवाजी आण्णा जगदाळे....आशामंत फांऊडेशनचे अध्यक्ष..श्री.हणुमंतराव बारबोले.मा.श्री.विजय शिंदे..श्री.समाधान लटके ..श्री.दत्तात्रय थोरात..डाॅ.मनोज पवार..स्वाभिमानी विद्यार्थी संघटनेचे महा. प्रदेश अध्यक्ष..मा.अमोल हिप्परगे ...प्रा.युवराज जगदाळे..सागर शेळके..रविराज जगदाळे..सौ..मंगल शेळके.सौ.योगिता पवार..सौ.स्वाती जगदाळे..आदी जण उपस्थित होते...