रिपोर्टर: लोकसभा निवडणुकीची प्रत्यक्ष प्रक्रिया आजपासून सुरू होणार, राज्यातील सात मतदारसंघांमध्ये उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात होणार
18 ते 25 मार्च या काळात उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत असणार, 26 तारखेला अर्जाची छाननी केली जाणार, उमेदवारी अर्ज माघार घेण्याची मुदत 28 तारखेपर्यंत असणार
पहिल्या टप्प्यातील निवडणुकीत नागपूर, वर्धा, रामटेक, भंडारा-गोंदिया, गडचिरोली-चिमूर, चंद्रपूर आणि यवतमाळ-वाशिम या सात मतदारसंघांमध्ये 11 एप्रिलला मतदान होणार
0 टिप्पण्या