जागतिक महिला दिना निमीत्त शरण पाटील यांच्या उपस्थितीत लोहारा येथे सफाई महिला कर्मचारी यांचा सन्मान:

लोहारा येथे जिल्हा परिषद विरोधी पक्षनेते शरण पाटील यांच्या  हस्ते लोहारा येथील नगरपंचायत सफाई महिला कर्मचारी यांचा जागतिक महिला दिनानिमित्त सन्मान करून संसार उपयोगी वस्तू भेट देण्यात आल्या तसेच मुंलीना कराटे स्पर्धेचे प्रमाणपत्र ही देण्यात आले

 या कार्यक्रमास जालिंदर कोकणे अध्यक्ष लोहारा विकास समिती.सभापती अश्विनीताई पाटील, लोहारा विकास समिती अध्यक्ष तथा कॉग्रेस कार्यकर्ते जालिंदर भाऊ कोकणे, पं.स.माजी सभापती आसिफ मुल्ला, कॉग्रेस तालुकाध्यक्ष अमोल पाटील, उपसरपंच नितीन पाटील, गोरखनाथ नारायणकर, मुख्याध्यापक सुधाकर पांचाळ, युवक कॉग्रेस शहराध्यक्ष हरी लोखंडे, योगेश राठोड, श्रीमती सारीका चिकटे, विद्या मक्तेदार, एस.जी.साबणे, एस.एस.पाटील, एस.एस.माशाळकर, राजश्री लवटे,विठ्ठल वचने पाटील यांनी केले. तर आभार विजय नागणे यांनी मानले. या कार्यक्रमास दयानंद पोतदार, वसंत राठोड, वैजिनाथ पाटील, राजु मुल्ला, यांच्यासह महिला, मुली, नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते.