उस्मानाबाद येथिल गलीच्छ व्यवस्थापण आसलेले ​स्त्री रूग्णाल

महिला दिना निमीत्त आढावा 
रिपोर्टर:उस्मानाबाद चे स्त्री रूग्णालय हे उपचार आणि योग्यते बददल प्रसिध्द नसुन ते गलिच्छ व्यवस्थापणा मुळे सर्वत्रच प्रसिध्द आहे.आज जागतिक महीला दिना निमीत्त आढावा घेतला आसता आगदी घानीचे साम्रांज्य या ठीकानी पहायला मिळाले.

उस्मानाबाद येथ सर्व सुविधानीशी आसलेले हे रूग्णालय फक्त मगरूर आरोग्य यंत्रनेमुळे प्रसिध्द आसुन प्रतेक दिवशी या रूग्णालयामध्ये फक्त यंत्रनेच्या चुकीमुळे कोनाच्या ना कोनाच्या जिवावर बेतलेले काही प्रसंग दिसतात.
आजपर्यत कुठलाही रूग्ण तक्रार न करता येथुन परतला नाही.परंतु तक्रारीला दख्खल न देणारी या रूग्णालयाची सर्व यंत्रना समस्त महीला वर्गासाठी डोकेदुखीचा विषय बनलेली आहे.स्वच्छतेचा अभाव,सर्वत्र घानीचे साम्राज्य आरेरावीची भाषा तर या रूग्णालयात मुलभुत अधिकारा प्रमाणे वापली जाते.एकड संगळं घडत आसताना देखील या रूग्णालयातील कुठल्याही दोषी लोकांवर आज पर्यंत कारवाई मात्र झालेली नाही.एवढया दिवसापासुन चालत आलेले हे रूग्णालय सुधारणा कारण्याचे मात्र नाव घेताना दिसत नाही.