महाराष्ट्राच्या अवंतिकाला सुवर्णपदक, आशियातील जलद धावपटू!


रिपोर्टर: हॉंगकॉंग येथे सुरू असलेल्या युवा आशियाई अजिंक्यपद स्पर्धेत पुण्याच्या अवंतिका नराळेला सुवर्णपदक, स्पर्धेतील मुलींच्या 100 मीटर धावण्याच्या शर्यतीत 11.97 सेकंद वेळ नोंदवून अवंतिकाला सुवर्णपदक, महाराष्ट्रासह देशाला अभिमान वाटेल अशी कामगिरी तिने केली आहे.

 गेल्या वर्षी नवी दिल्ली येथे पार पडलेल्या खेलो इंडिया स्पर्धेतही अवंतिकांने सुवर्ण कामगिरी करत सुवर्णावर नाव कोरलं होते. तेव्हा अवंतिकांने 100 मीटरचे अंतर 12.36 सेकंदात पार केले होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या