रिपोर्टर: परंडा तालुक्यातील वाटेफळ व पारेवाडी या ठिकानी एक कोटी 47 लाख रुपये खर्चन करण्यात आलेल्या विविध विकास कामांचा शुभारंभ आमदार सुजितसिंह ठाकुर,रमेश पवार यांच्या हस्ते करण्यात आले.बाबत परंडा तालुक्यातील आमदार सुजितसिंह ठाकुर व उस्मानाबाद जिल्हा परिषदेच्या महीला व बालकल्याण समीतीच्या सभापती सौ सखुताई पवार यांच्या विषेश प्रयत्नातुन मौजे वाटेफळ येथे वाटेफळ ते रत्नापुर रस्त्यासाठी एक कोटी पंचवीस लाख, पाणीपुरवठा विहीरीवर सौर पंप बसवण्यासाठी आठ लाख, ग्रा प. इमारतीसाठी तेरा लाख, सभामंडपासाठी दहा लाख, पथदिव्यांसाठी तीन लाख, आर ओ प्लॅन्टंसाठी तीन लाख तर पारेवाडी येथे आमदार सुजितसिंह ठाकुर यांच्या निधीतुन सभामंडपासाठी पाच लाख.. अशी एकुन एक कोटी सतेचाळीस लाख रुपये खर्चुन कामे करण्यात आली आहेत. या सर्व कामांचा आज दि. 8-3-19 रोजी आमदार सुजितसिंह ठाकुर यांच्या हस्ते उद्घाटन व लोकार्पन सोहळा पार पडला या वेळी या कार्यक्रमासाठी भाजपा जिल्हा उपअध्यक्ष राजाभाऊ चौधरी,जेष्ठ नेते सुभाष भाऊ मोरे,चेरमन हनुमंत पाटील डोमगाव कर
, रमेश पवार ,तालुका अध्यक्ष सुखदेव टोंपे, आदम शेख, जालींदर मोहीते, भाजपा मिडिया सेल तालुका अध्यक्ष निशीकांत क्षिरसागर, प. स. सदस्य सतीष देवकर, भुम प. स. सदस्य सीताराम वनवे, अॅड जहीर चौधरी, सरपंच भारत भांडवलकर,पारेवाडी सरपंच निळकंठ बालगुडे, तानाजी पाटील, अणील पाटील, वसंतराव पाटील, प्रदीप जाधव, जगन्नाथ भांडवलकर, सुभाष भांडवलकर, श्रीकांत सानप, बाजीराव दुरूंडे, अशोक भोळे, डॉ गोपने, पोपट सुरवसे, कमलाकर शेळके, महादेव शिंदे, विनोद घाडगे, अशोक भांडवलकर, जोतीराम गिरवले, अशोक गायकवाड, अमोल पाटील, समाधान औसरे, महेश गायकवाड, दिपक बिडवे, पप्पु गायकवाड, सुग्रीव लांडे, विजय भांडवलकर, मारूती माहीते, भास्कर भांडवलकर, राम झोरे यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संखेने उपसस्थीत होते....