नाराज विदयमान खासदार वर्षा बंगल्यावर दाखल:

रिपोर्टर: शिवसेनेचे नाराज झालेले विदयमान खासदार रविद्र गायकवाड यांच्या उमेदवारीचा तिडा मातोश्रीवर न सुटल्याने आज आखेर त्यांना मुख्यमंत्रयाचा बंगाला गाटावा लागला.मुख्यमंत्री फडनवीस यांच्या बरोबर गायकवाड यांची बैठक चालु आसल्याची माहीती सुत्राकडून मीळाली आहे. 

उस्मनाबादहुन कार्यकर्त्यासह मुंबईला रवाना झालेले खासदार गायकवाड यांची समजुत काडण्यासाठी फडनवीस यांनी त्यांना बोलावून घेतले आसुन
मुख्यमंत्री देवेद्र फडनवीस,मिलींद नार्वेकर, खासदार गायकवाड आमदार ज्ञानराज चौघुले हे सर्व जन मुख्यमंत्रयाच्या निवासस्थानी बैठकीमध्ये हाजर आसल्याची माहीती मीळाली आहे.गायकवाड यांच्या नाराजीवर नेमका काय तोडगा निघणार याकडे संगळयाचे लक्ष लागले आहे.आज ओमराजे निंबाळकर यांचा उमेदवारी अर्ज दाखल करतेवेळी गायकवाड गटातील एकही कार्यकर्ता हाजर आसलेला दिसला नाही. यामुळे गायकवाड यांची नाराजी कशी दुर होणार याकडे संगळयाच्या नजरा लागल्या आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या