अखेर राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिला राजीनामा:

रिपोर्टर:काँग्रेसचे ज्येष्ठ नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी विरोधी पक्षनेतेपदाचा राजीनामा काँग्रेस पक्षश्रेष्ठींकडे सोपवला आसुन या पुढे काय होणार विखे पाटील कॉग्रेसमध्ये राहाणार की नाही याकडे संगळयाचे लक्ष लागले आहे.
मुलगा डॉ. सुजय विखे यांनी भाजपा प्रवेश केल्यापासूनच राधाकृष्ण विखे पाटील यांच्या राजीनाम्याची चर्चा सुरु होती. अशात आपण राजीनामा देणार नसल्याचे राधाकृष्ण विखे पाटील यांनी सांगितले होते. मात्र त्यांनी राजीनामा दिल्याने राजकीय वातवारणात बदल होतना दिसत  आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या