मतदान करण्यासाठी मतदानाच्या दिवशी सुुटटी किंवा दोन तासाची सवलत: शासनाचे आदेश:

रिपोर्टर: मतदानाचा टक्का वाढावा या करीता शासनाने सर्वतोपरी प्रयत्न चालु ठेवले आहेत.लोकसभा निवडणुकीसाठी मतदारांना मतदानाच्या दिवशी मतदान करण्यासाठी सुटी किंवा दोन तासांची सवलत देण्यात येणार आसल्याचे शासनाने आदेश काढले आहेत.नौकर दारांसाठी महत्वाचा निर्णय आसुन यामुळे मतदानाची टक्केवारी वाढण्यास मदत होणार आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या