आमदार बसवराज पाटील यांच्या हस्ते उमरगा नगर परिषदेच्या नविन प्रशासकीय ईमारत बांधकामचे भूमीपूजनयेणाऱ्या काळात उमरगा शहराचा संर्वागीन विकास करु -आ.बसवराज पाटील

रिपोर्टर: दिनांक ३/३/२०१९ रोजी सकाळी ११ वाजता उमरगा नगरपरिषदेच्या प्रशासकीय इमारत व दुकान गाळे बांधकाम कामाचे भूमिपूजन विधिमंडळ काँग्रेस पक्षाचे मुख्य प्रतोद तथा आ.बसवराज पाटील यांच्या शुभ हस्ते करण्यात आले या कार्यक्रमाचे अध्यक्ष नगराध्यक्षा सौ.प्रेमलता टोपगे होत्या तर प्रमुख अतिथी मुरुम कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती बापुराव पाटील उस्मानाबाद जिल्हा परिषदेचे विरोधी पक्ष नेते शरण बसवराज पाटील जि.प.गट नेते प्रकाश आष्टे,उमरगा जनता बँकेचे चेअरमन रामकृष्ण खरोसेकर,विठ्ठलसाईचे व्हाईस चेअरमन सादिकमियाँ काझी,उमरगा पंचायत समिती सभापती राजसाहेब पाटील,मुख्याधीकारी प्रकाश पाटील,स्वच्छता दिवाबत्ती सभापती सौ.सविता वाघमारे,नियोजन समिती सभापती जमिलाबानो बेग,पाणी पुरवठा सभापती ललिता सरपे,महिला बालकल्याण सभापती अनुसया नागदे,नगरसेवक एम ओ पाटील,अतीक मुन्शी,विक्रम मस्के,मबेश माशाळकर महेब बेग,जि.प.माजी सदस्य दिलीप भालेराव,जि.प.सदस्य रफीक तांबोळी,प्रदेश सचिव महाल्लिंग बाबशेट्टी,उमरगा युवक काँग्रेसचे अध्यक्ष चंद्रशेखर पवार,व सर्व नगरसेवक व नागरिक मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते
आभार विजय वाघमारे यांनी मानले तर सूत्रसंचलन उल्हास घुरघुरे यांनी केले