शिवसेनेच्या प्रचाराकडे रवी गायकवाड यांनी फिरवली पाठ:रिपोर्टर: उमेदवारी न मिळाल्याने नाराज झालेलले विदयमान खासदार रवी गायकवाड हे शिवसेनेच्या प्रचाराकडे पाठ फिरवुन गानगापुरला गेले आसल्याची माहीती मीळत आहे.
शिवसेनेचे उमेदवार ओमराजे निबांळकर यांनी रवी गायकवाड यांची उमरगा येथे त्यांच्या निवासस्थानी जावून भेट घेतील आणि प्रचारामध्ये सामील होवून सहकार्य करण्याची विनंती केली परंतु नाराज आसलेले गायकवाड सहाकर्याची भावना न दाखवता गानगापुर येथे देव दर्शनासाठी गेले आहेत.त्याच बरोबर बसवराज वरनाळे यांचा अर्ज कायम आसल्याने
उमरगा आणि लोहारा तालुक्यातील सेनेचे मतदान कोणाला मिळणार हा प्रश्न कायम आहे.एकंदरीत परिस्थिती पहाता शिवसेने पुढील संकट काही केल्याने कमी होण्यास तयार नाहीत आसेच चित्र संध्यातरी पहायला मिळत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या