उस्मानाबाद रिपोर्टर: राष्ट्रवादी पक्षाची उमेदवारी आर्चनाताई पाटील यांना मिळणार की राणाजगजितसिंह पाटील यांना मिळणार या बददल मतदार संघातील प्रतेकाची उत्सुकता तानलेली होती.परंतु काल जाहीर झालेल्या आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या नावमुळे राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यानी उस्मानाबाद मध्ये एकच जल्लोष केला
0 टिप्पण्या