डॉ.प्राचार्य कैलास मोटे यांची जिल्हा बालकल्यान समीतीच्या सदस्यपदी निवड:

उस्मानाबाद येथिल डॉ.प्राचार्य कैलास मोटे यांची जिल्हा बालकल्यान समीतीच्या सदस्यपदी निवड झाल्यामुळे सहयाद्री फाउंडेशन उस्मानाबाद यांच्या वतीने त्याचा सत्कार करण्यात आला.या निवडी बददल त्यांचे सर्वत्र कौतूक होत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या