रिपोर्टर: उस्मानाबाद जिल्हापरिषद उपाध्यक्षा अर्चनाताई पाटील यांनी तुळजापुर तालुक्यातील सांगवी (मार्डी) या गावाला जि,प च्या माध्यमातुन आतापर्यंत सत्तर (70) लाखाचा निधी उपलब्ध करून दिला आहे.पेयजल योजना ,शाळेसाठी नवीन रुम , अंगणवाडी , तसेच वैयक्तिक लाभाच्या योजना विहिर, घरकुल ,शौचालय ई. विषयावर चर्चा करुन संबधीत अधिकारी यांना तात्काळ कार्यवाहीचे आदेश दिले या वेळी जि प सदस्य अस्मिता कांबळे,राष्ट्रवादी युवक तालुकाध्यक्ष अनंद कंदले, शहर अध्यक्ष संदीप गंगणे, सरपंच स्नेहलता जाधव, उपसरपंच जयंत बागल, सदस्य उबाताई पवार,माजी सरपंच नंदा मुगूटराव,गोविंद जाधव,राम मुगूटराव,रणजीत जगदाळे,सतिश बागल,दिलीप पाटील,बाळासाहेब बागल,शशिकांत जगदाळे,संजय पाटील,ग्रामसेवक व्ही एल,सुरवसे.सह ग्रामस्त व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते..