उस्मानाबाद जिल्हयात एका दिवसात वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या 48 जनांवर कारवाई:

रिपोर्टर: एका दिवसामध्ये उस्मानाबाद जिल्हयातील 18 पोलीस स्टेशन अंतर्गत व वाहतुक शाखा उस्मानाबाद येथील अधिकारी / कर्मचारी  यांनी वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या वाहन चालकाविरुध्द मोटार वाहन कायद्याच्या कलमा नुसार एकूण 48 केसेस केलेल्या आहेत. त्यापोटी  9  हजार 800 रुपये एवढा दंड वसूल करण्यात आला आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या