19 तारखेच्या मेळाव्यात राज ठाकरे राष्ट्रवादीला पाठिंबा देणार का?


रिपोर्टर:   19 तारखेला मनसेच्या मेळाव्यात राज ठाकरे राष्ट्रवादीला पाठिंबा देण्याची भूमिका जाहीर करतील का? याकडे आवघ्या महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.
लोकसभा निवडणुकीसाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे राष्ट्रवादी काँग्रेसला पाठिंबा देणार असल्याचे राजकीय वातावरण निर्माण झाले आ​हे.19 तारखेला होणाऱ्या मनसेच्या मेळाव्यात राज ठाकरे राष्ट्रवादीला पाठिंबा देण्याची भूमिका जाहीर करू शकतात आशी माहीती राजकीय गोटातुन मिळत आहे.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे नरेंद्र मोदींविरोधी भुमीकेत आसल्याने राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्याची त्यांची चांगलीच जवळीक वाढली आहे.
मात्र मनसेला सोबत घेण्यासाठी काँग्रेसचा विरोध आसल्याने मनसे आता राष्ट्रवादीला बाहेरून पाठिंबा देणार का याकडे संगळया महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.कारण मोदीच्या विरोधात मुददेसुद बोलनारे फक्त राज ठाकरेच आहेत.आसे चित्र महाराष्ट्रात संगळीकडे आहे. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या