यवतमाळ मध्ये 10 लाख जप्त:




रिपोर्टर: यवतमाळ येथे चेकपोष्टवर तपासनी चालु आसताना एका    कारमध्ये 10 लाख 80 हजारांची रोकड आढळल्याने खळबळ उडाली आहे. याप्रकरणी शिरपूर पोलिसांनी दोन संशयितांना ताब्यात घेतले आहे.आशिष विधाते आणि सचिन गिरसावाले असे ताब्यात घेण्यात आलेल्या दोघांची नावे असून ते कोपरणा येथील रहिवासी आहेत. शिरपूर पोलिसांनी अभय फाट्याजवळ गाडी क्रमांक एमएच 34, बीएफ 8022ची तपासणी केली. त्यावेळी गाडीत 10 लाख 80 हजार रूपये सापडले.चंद्रपूर जिल्ह्यातील कोपरणा येथील रहिवासी असलेल्या आशिष विधाते आणि सचिन गिरसावाले यांच्याकडून ही रक्कम जप्त करण्यात आली.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या