बेंबळी येथिल ब्रिलीयंट अपंग शाळेनी पटकवली पाच पदके


रिपोर्टर: आमरावती येथे झालेल्या दिव्यांग मुला -मुलीच्या राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धा 2019 मध्ये ब्रिलीयंट अपंग प्रशिक्षण केंद्र अंबेवाडी(बेंबळी)येतील विद्यार्थ्यांनी खेळातील पाच पदके पटकावली:

1) संदिप राठोड (प्रथम क्रमांक)गोळा फेक
2)दिगंबर राठोड (प्रथम क्रमांक)गोळा फेक
3)दिगंबर राठोड (द्वितीय क्रमांक)व्हिलचेर रेस
4)आभिजीत काळूंके (द्वितीयक्रमांक)2०० मी धावणेखेळप्रकार
5)आभिषक पंडागळे (तिसरा क्रमांक)दोन कुबड्या घेऊन 50 मी धावणे