येडशी येथे छत्रपती शिवाजी महाराज यांना जयंतीनिमित्त अभिवादन तर शहीद जवानांना श्रद्धांजली: आर जी बांधकाम व असंघटित कामगार संघटना महाराष्ट्र राज्य यांच्या हस्ते पूलवामा येथे हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांना श्रद्धांजली वाहण्यात आली तसेच महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त त्यांना अभिवादन करण्यात आले यावेळी संस्थेचे संस्थापक विशाल गौतम शिंदे त्याच बरोबर पदाधिकारी उपस्थित होते