तुळजापूर तालुक्यातील बारुळ येथे मोठ्या उत्साहात शिव जयंती साजरी

बारूळ येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मुर्तीला पुष्पहार घालून पूजन करण्यात आले. यावेळी उपस्थित लहुजी शक्ती सेना विद्यार्थी आघाडी तालुका उपाध्यक्ष सुरज सगट, समाज सेवक नबिलाल चाचा शेख,भास्कर भिसे,दत्ता लोखंडे, समाधान लोखंडे, संतोष सागर, विशाल लोखंडे, रत्नदिप लोखंडे, अध्यक्ष चेतन लोखंडे, ज्ञानेश्वर लोखंडे हे उपस्थित होते.