
रिपोर्टर: मनसे अध्यक्ष राजसाहेब ठाकरे यांच्या विचारांनी प्रेरित होवुन मनसे जिल्हाध्यक्ष प्रशांत नवगिरे यांच्या मार्गदर्शनानुसार व विद्यार्थी सेना जिल्हाध्यक्ष महेश जाधव, शेतकरी सेना जिल्हाउपाध्यक्ष मयुर गाढवे यांच्या नेतृत्वाखाली आज दि. ०६-०२-१९ रोजी तुळजापूर येथे शहरातील व तालुक्यातील युवकांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत जाहीर प्रवेश केला .या वेळी प्रशांत डोलारे , केदार माने , अविनाश माने ,प्रसाद शिंदे , राजेद्र साळुंके , सुरज साळवे , श्रीकांत सलगरे , अजिक्य पवार , खंडू माने , अकाश माने , संतोष मोरे , सैदागर जाधव , अशोक देशमुख ,सोपान सुरवशे इत्यादी युवकांनी प्रवेश केला .या वेऴी उपस्थीत विद्यार्थी सेनेचे जिल्हाध्यक्ष महेश जाधव , शेतकरी सेना जिल्हाउपाध्यक्ष मयुर गाढवे ,तालुका उपाध्यक्ष धनाजी साठे ,शशिकांत तांबे ,विभाग अध्यक्ष झुंबर काळदाते ,अक्षय साळवे ,राहुल गायकवाड ,रोहित दळवी , सागर जगताप , अकाश पवार , उमेश कांबळे ,अविनाश मिसाळ , शेखर स्वामी , मुकुंद देवारे आदी मनसैनिक उपस्थीत होते...