रिपोर्टर: उस्मानााबदचे नगरध्याक्ष मकरंद राजे निबाळकर यांनी आपल्या पदाचा गैरवापर करूण शहरामध्ये बॅनर लावल्या प्रकरणी त्यांना निलंबीत करा आशा मागणाचे निवेदन आमआदमी पार्टीचे लोकसभा मतदार संघ अध्यक्ष अॅड,अजित खोत यांनी उस्मानाबाद जिल्हाधिकारी यांना दिले आहे.
उच्च न्यायालय मंबई यांनी दिलेल्या निर्देशा नुसार नगर परिषद हाददीमध्ये बॅंनर लावण्यास मनाई आसताना. नगरध्यक्षांनी आपल्या पदाचा गैरवापर करीत शहरात सर्वत्र बॅनर लाल्यामुळे शहराचे विद्रुपीकरण झाले आसुन हे बॅनर लावणा—या संबधितावर गुन्हा नोंद करूण उस्मानााबदच्या नगरध्याक्षांना तात्काळ निलंबीत करावे नाहीतर आम आदमी पाटीच्या वतीने तिव्र आंदोलन करण्यात येईल आसा इ्शारा खोत यांनी दिला आहे.