मोरया ग्रुप च्या वतीने शिवजयंती जल्लोषात साजरी:
भाजपा प्रदेश कार्यकारिणी सदस्य  मिलिंद पाटील  यांचे हस्ते शिवरायांच्या प्रतिमेचे पूजन करून शिवजयंती जल्लोषात साजरी करण्यात आली. यावेळी  मित्रमेळा ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष श्रीराम मुंबरे ,व संभाजी ग्रुप चे संस्थापक अध्यक्ष राम नरवडे उपस्थित होते, यावेळी मोरया ग्रुपचे संस्थापक आकाश कानडे , अध्यक्ष शुभम गायकवाड उपाध्यक्ष अमोल भोसले ,कोषाध्यक्ष मनोज भेंडेगावे ,प्रसिद्धिप्रमुख ओम जाधव ,सचिव कुमार डाके,अमित भेंडेगावे,अविनाश महामुनी,किशोर बागल ,ऋषिकेश शिंदे ,श्रीनिवास पुरी,गुरुनाथ औटी,दीपक गायकवाड,इ.अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.